शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

जिल्हा रुग्णालयात १९ तज्ज्ञांच्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:50 AM

मानधन तत्त्वावर जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरली जात असून ५६ जागांसाठी १९ इच्छुकांचे अर्ज जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. यासाठी मुलाखतीच्या पहिल्या दिवशी बुधवारी (दि.२३) १९ उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.

नाशिक : मानधन तत्त्वावर जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरली जात असून ५६ जागांसाठी १९ इच्छुकांचे अर्ज जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. यासाठी मुलाखतीच्या पहिल्या दिवशी बुधवारी (दि.२३) १९ उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.सर्वसामान्यांना दर्जेदार शासकीय आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी व जिल्हा रुग्णालयातील कामाचा अतिरिक्त तार कमी व्हावा, या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत मानधन तत्त्वावर तज्ज्ञ डॉक्टरांची भरती करण्याचे आदेश शासनाकडून रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्यानुसार जिल्हास्तरावरील इच्छुकांच्या मुलाखती आज दिवसभर जिल्हा रुग्णालय येथे सुरू होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी विजयी डेकाटे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक निखिल सैंदाणे यांसह तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या निवड समितीने या मुलाखती घेतल्या.ही पदे जिल्हा रुग्णालय, ग्रामीण उपजिल्हा व ग्रामीण रु ग्णालयासाठी असणार आहेत. यामध्ये स्थानिक डॉक्टर उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून, खासगी वैद्यकीय व्यवसाय सांभाळूनदेखील ते जिल्हा रुग्णालयात मानधनावर नोकरी करू शकतील.स्त्री-रोगतज्ज्ञाच्या रिक्त पदासाठी ११, भूलतज्ज्ञासाठी ४, बालरोगतज्ज्ञ व सर्जन पदासाठी प्रत्येकी १, रेडिओलॉजिस्टकरिता २ आणि न्यूरोसर्जन पदासाठी एक अशा १९ उमेदवारांच्या मुलाखती झाल्या.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर