येवल्यात ११ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 00:43 IST2021-05-30T20:59:59+5:302021-05-31T00:43:02+5:30
येवला : शहरासह तालुक्यातील ११ संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी (दि. ३०) पॉझिटिव्ह आले आहेत.

येवल्यात ११ पॉझिटिव्ह
ठळक मुद्दे तालुक्यात आजपर्यंत २२४ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे.
येवला : शहरासह तालुक्यातील ११ संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी (दि. ३०) पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३१ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. ११ बाधितांमध्ये शहरातील दोघा तर ग्रामीण भागातील नऊ बाधितांचा समावेश आहे. तालुक्यात आजपर्यंत २२४ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५२७१ झाली असून यापैकी ४९६१ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य:स्थितीत बाधित रुग्णसंख्या ८६ इतकी आहे.