शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मटका खेळणारे ११ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:08 IST

जेलरोड कॅनॉलरोड येथे मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून ११ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

नाशिकरोड : जेलरोड कॅनॉलरोड येथे मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून ११ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. जेलरोड कॅनॉलरोड स्वागत सोसायटीच्या मागे सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर नाशिकरोड पोलिसांनी छापा मारून बबन सयाजी पगारे याच्यासह ११ जणांना मटका जुगार खेळतांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोकड, असा ऐवज जप्त केला आहे.गळफास घेऊन मुलीची आत्महत्यानाशिकरोड : श्री घंटी म्हसोबा मंदिरामागील डावखरवाडी येथे १५ वर्षांच्या मुलीने राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. डावखरवाडी येथील गणेशशायन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या तनिष्का अदितोष धोंगडे (१५) या मुलीने राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नसून, नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.काठेगल्ली सिग्नलवर नियमांचे उल्लंघननाशिक : काठेगल्ली सिग्नलवर वाहनधारकांकडून नेहमीच नियमांचे उल्लंघन केले जाते. या ठिकाणी वाहतूक पोलीस नियुक्त असतानाही वाहनधारक सर्रास नियम मोडीत असल्याचे दिसते. विशेषत: द्वारकेकडून नाशिकरोडकडे जाणारी वाहने उल्लंघन करताना दिसतात.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी