शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर परिसरातील ११ गुन्हेगार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 01:21 IST

वाढती गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आणि गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी सातपूर पोलिसांनी तब्बल रेकॉर्डवरील ११ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने तडीपारीची ही पहिलीच कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.

सातपूर : वाढती गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आणि गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी सातपूर पोलिसांनी तब्बल रेकॉर्डवरील ११ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने तडीपारीची ही पहिलीच कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.सातपूर पोलीस ठाण्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेल्या रेकॉर्डवरील १२ गुन्हेगारांची यादी तयार करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्याकडे पाठविण्यात आली होती. १२ पैकी ईश्वर नामदेव परदेशी (वय ५६, रा. श्रमिकनगर), राहुल दशरथ नरवाळ (२१, रा. प्रगती शाळेजवळ, अशोकनगर), रौफ मुश्ताक सय्यद (५०,रा. नाशिक), पप्पू श्रावण कोरडे (३२, रा. प्रबुद्धनगर सातपूर), प्रशांत उद्धव भोसले (४१, रा. प्रबुद्धनगर सातपूर), सुमित सुदर्शन त्रिभुवन (२०, स्वारबाबानगर सातपूर), विकास ऊर्फ विकी शरद निकम (२१, श्रमिकनगर), दर्शन मनोज डुगजल (२२, मटण मार्केट, सातपूर), रवींद्र गुलाब शार्दुल (२२, रा. स्वारबाबानगर, सातपूर), कृष्णा प्रकाश वाळके (२५, रा. प्र्रबुद्धनगर सातपूर), राहुल महादू मोरे (२८, अशोकनगर) या ११ गुन्हेगारांना किमान सहा महिने ते दोन वर्षांसाठी तडीपार करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.तसेच यापूर्वी तडीपार केलेल्या परंतु शहरात आढळून आलेल्या प्रशांत उद्धव भोसले, रा.प्रबुद्धनगर यास ताब्यात घेण्यात आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस