ब्लॉसम स्कूलचा दहावीचा १०० टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:17 IST2021-08-12T04:17:55+5:302021-08-12T04:17:55+5:30

हर्षाली नितीन गायकवाड हिने ९७.८० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकवला. अधिजा सतीश बच्छाव ९५.६० टक्के, तन्वी प्रवीण ...

100% result of Blossom School 10th | ब्लॉसम स्कूलचा दहावीचा १०० टक्के निकाल

ब्लॉसम स्कूलचा दहावीचा १०० टक्के निकाल

हर्षाली नितीन गायकवाड हिने ९७.८० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकवला. अधिजा सतीश बच्छाव ९५.६० टक्के, तन्वी प्रवीण खैरनार ९४.६०टक्के, निर्मिती धर्मेंद्र देवरे ९४.४० टक्के, तर अनुश्री हरीश भांगडिया हिने ९३.००टक्के गुण मिळवून बाजी मारली.

कुशल शरद पवार, जान्हवी सुब्राव सोनवणे, ऐश्वर्या सुनील आहेर यांनी ९०टक्केच्या पुढे गुण संपादन केले.

संस्थेचे अध्यक्ष पंडितराव पाटील, संचालिका कल्पना पाटील, संचालक चेतन पाटील व माधुरी पाटील व चारुलता पाटील यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा गौरव केला. सोबतच त्यांनी मुख्याध्यापिका रूपाली सोनवणे, उपमुख्याध्यापिका प्रीती भामरे, विषयशिक्षक प्रियंका खैरनार, कुमोदिनी पाटील, अमोल पाटील, सोनाली जगताप, वैभव जाधव, हृतिका सोनवणे, प्रशांत निकम, दीपक पवार व मनोज बागुल यांचा सत्कार केला. (१० सटाणा १)

100821\10nsk_9_10082021_13.jpg

१० सटाणा १

Web Title: 100% result of Blossom School 10th