शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अंबोली शिवारात परराज्यातील दहा लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 01:06 IST

नाताळ तसेच थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील मद्याची नाशिक जिल्ह्णात विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघा संशयितांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने त्र्यंबकेश्वर - जव्हार रोडवरील अंबोली शिवारातून शुक्रवारी (दि़२८) अटक केली़ त्यांच्याकडून बोलरो पिकअप वाहन व मद्यसाठा असा ९ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे़ संजयभाई सोहनभाई गांधी व नोरतमल ओनाडजी साहू अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत़

नाशिक : नाताळ तसेच थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील मद्याची नाशिक जिल्ह्णात विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघा संशयितांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने त्र्यंबकेश्वर - जव्हार रोडवरील अंबोली शिवारातून शुक्रवारी (दि़२८) अटक केली़ त्यांच्याकडून बोलरो पिकअप वाहन व मद्यसाठा असा ९ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे़ संजयभाई सोहनभाई गांधी व नोरतमल ओनाडजी साहू अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत़केवळ दादरा नगर हवेली राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेल्या मद्याची चोरटी वाहतूक करून ती नाशिक जिल्ह्णात आणली जात असल्याची माहिती विभागीय भरारी पथकास मिळाली होती़ उप आयुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबक-जव्हार रोडवर शुक्रवारी सापळा लावून वाहन तपासणी केली जात होती़ यामध्ये नंबरप्लेट नसलेल्या पांढºया रंगाच्या बोलेरो पिकअप मध्ये दादरा नगरहवेलीमध्ये विक्रीसाठी परवानगी असलेला मद्यसाठा आढळून आला़ त्यामध्ये रॉयल स्पेशल ओल्ड व्हिस्की ३५ बॉक्स, रॉयल चॅलेंज व्हिस्की ९ बॉक्स, किंगफिशर बिअर १५ बॉक्स, टुबर्ग बिअर (१० बॉक्स) व ४० प्लास्टीकचे रिकामे कॅरेट होते़ ३ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा व सहा लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ९ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़या प्रकरणी संशयित गांधी व साहू या दोघांविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे़ निरीक्षक एम़बी़चव्हाण, दुय्यम निरीक्षक एस़एस़रावते, देवदत्त पोटे, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, अमन तडवी, विठ्ठल हाके, धनराज पवार,रतिलाल पाटील, सोमनाथ भांगरे यांनी ही कारवाई केली़

टॅग्स :liquor banदारूबंदीExcise Departmentउत्पादन शुल्क विभागPoliceपोलिस