कार्यशाळेतून विद्याथ्र्याच्या पंखांना लाभले बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:24 IST2019-11-07T12:24:04+5:302019-11-07T12:24:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानतर्फे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व पोलिस भरतीसाठी निशुल्क कार्यशाळा घेण्यात ...

कार्यशाळेतून विद्याथ्र्याच्या पंखांना लाभले बळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानतर्फे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व पोलिस भरतीसाठी निशुल्क कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत एकुण 168 विद्यालथ्र्यानी सहभाग घेतला.
नवापाडा येथील पाच दिवसीय निवासी कार्यशाळेचा समारोप झाला. कार्यशाळेत शितमाऊली शिक्षक समिती, डोंग:यादेव फॉऊंडेशन व सुप्रित चौधरी, मनिलाल साबळे, प्रतिभा चौरे, सुरेश पवार, राजू महाले, युवराज बागुल, संकल्प आदीयुवाचे संस्थापक चेतन खंबाईत यांच्याकडून शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
कार्यशाळेच्या चाचणी परीक्षेतील यशस्वीतांचा सत्कार करण्यात आला. त्यात सोनिया कोकणी, छाया चौरे, प्रांजल जगताप, योगिता बागूल, गायत्री चौरे, आदित्य गवळी, सुनिल गावीत, सुमित गावीत, विवेक ठाकर, निलेश कोकणी, विशाल ठाकरे, अजय पवार, राजेंद्र कोकणी, जयवर्धन कोकणी यांचा समावेश आहे. विद्याथ्र्याना प्रभाकर पवार, यशवंत पवार, प्रा.मंगलदास अहिरे, उज्जवला गायकवाड, माधवी गायकवाड, रोहिदास गायकवाड, अभिमन्यू सोनवणे, धनसिंग देवरे, कैलाश देशमुख, चिंतामण गायकवाड, जितेंद्र देवरे, गवरलाल पवार, नंदू बहिरम, नामदेव चौरे, धिरज पवार, काळू भोये, उत्तम गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, किशोर चौरे, गोविंदा चौरे, सिद्धेश चौधरी, प्रभाकर पवार, विश्वनाथ सुर्यवंशी, अनुराधा कोकणी, डॉ.सुलतान पवार, जगन्नाथ गायकवाड, विक्रम पवार, प्रा.मंगलदास अहिरे, हारूण खाटीक, यशवंत पवार, सुनिल पवार, वंदना कोकणी, रजनी कोकणी, काळू भोये, देवा पवार, युवराज बागूल या अधिका:यांसह अन्य अभ्यासक व शिक्षकांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापाडा शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक ए.डी.सोनवणे, प्रभाकर पवार, प्रा.मंगलदास अहिरे, सचिव डॉ.सुलतान पवार, बाळू ठाकरे, अजय चौरे, हर्षल चौरे, नितीन गांगुर्डे, धनलाल ठाकरे, रमेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.