बसस्थानकातून महिलेचे पैसे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:11 IST2019-09-24T12:11:28+5:302019-09-24T12:11:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बसस्थानकात थांबलेल्या महिलेच्या पर्समधून रोख रक्कम लंपास झाल्याची घटना शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ...

Wipe a woman's money from the bus station | बसस्थानकातून महिलेचे पैसे लंपास

बसस्थानकातून महिलेचे पैसे लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बसस्थानकात थांबलेल्या महिलेच्या पर्समधून रोख रक्कम लंपास झाल्याची घटना शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली़ 
हेमांगिनी शशिकांत पाटील रा़ छडवेल कोर्डे ता़ साक्री ह्या दुपारी बसस्थानकात थांबून बसची वाट बघत असताना त्यांच्या पर्समधून अज्ञात चोरटय़ाने 1 हजार 100 रुपये लंपास केल़े काहीवेळानंतर हेमांगिनी पाटील यांना ही बाब समजून आल्यानंतर त्यांनी पोलीसात धाव घेतली़ त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
 

Web Title: Wipe a woman's money from the bus station