शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

सरपंचपाडय़ाचा पाणीपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:02 PM

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील व नर्मदा किनारी मणिबेलीचा सरपंचपाडा व जीवनशाळेच्या परिसरात पाण्यासाठी सोलरपंपाद्वारे नळपाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील व नर्मदा किनारी मणिबेलीचा सरपंचपाडा व जीवनशाळेच्या परिसरात पाण्यासाठी सोलरपंपाद्वारे नळपाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र संबंधित ठेकेदाराने हे काम निकृष्ट व अपूर्ण केल्याने जीवनशाळेच्या विद्याथ्र्याना व ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. ग्रामपंचायतीने या नळपाईपलाईनची दुरुस्ती केल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. सरपंचपाडा येथे पाणीपुरवठा करण्यासाठी सोलरपंपाद्वारे नळपाईपलाईन टाकण्यात आली होती. हे          काम ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे व अपूर्ण              केल्याने नळपाईपलाईन नादुरुस्त अवस्थेत पडून होती. जीवनशाळेचे विद्यार्थी व सरपंचपाडा येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. पाण्यासाठी ग्रामस्थ व विद्याथ्र्याना खोल दरीत उतरुन नाल्यातील ङिा:याचे पाणी आणावे लागत होते. त्यामुळे सोलरपंप व पाईपलाईन दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने सोलरपंप व नळपाईपलाईनची दुरुस्ती केल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.