होराफळी येथे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST2021-05-26T04:31:15+5:302021-05-26T04:31:15+5:30

लसीकरण शिबिराचे उद्‌घाटन सरपंच सुरता वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ग्रामविकास अधिकारी रवींद्र वळवी, पोलीस पाटील दारासिंग ...

Vaccination at Horafali | होराफळी येथे लसीकरण

होराफळी येथे लसीकरण

लसीकरण शिबिराचे उद्‌घाटन सरपंच सुरता वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ग्रामविकास अधिकारी रवींद्र वळवी, पोलीस पाटील दारासिंग वळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ.कोठारी, परेश सोनार, राजेंद्र वाघेला, नरेंद्र सोनवणे, नथूभाई बागूल, सरदार तडवी, किरण वसावे, पंकज माळी, प्रदीप नाईक, जेहऱ्या गावीत, जितेंद्र पवार, आरोग्य सेविका मनीषा पाटील, कविता पवार, रेखा वळवी, वर्षा गार्दी, जानकी तडवी, के.के. पाटील, विजयसिंग वसावे, संजय शेवाळे, छगन पाडवी, माक्ता वळवी, रायसिंग वळवी, प्राथमिक शिक्षक कोचऱ्या वळवी, छत्रसिंग वळवी, मालसिंग वळवी, विजयसिंग वसावे, शिरीष वसावे, लालसिंग वसावे, रायसिंग वळवी यांनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले. होराफळी परिसरात कोरोना लसीबाबत मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरल्याने ग्रामपंचायतीने लोकनाट्य तमाशा मंडळामार्फत आदिवासी बोलीभाषेत जनजागृती केल्यामुळे ७६ नाागरीकांनी लसीकरण करून घेतले. १०० टक्के लसीकरण होईपर्यंत मोहीम सुरू राहणार आहे.

Web Title: Vaccination at Horafali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.