शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

खांडबारा येथे ८६ नागरिकांना दिली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:29 IST

ॲग्रीकल्चरल हायस्कूलच्या परिसरात शुक्रवारी या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी, गटशिक्षणाधिकारी ...

ॲग्रीकल्चरल हायस्कूलच्या परिसरात शुक्रवारी या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी, गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे, केंद्रप्रमुख सुभाष चंद्र पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश वळवी ,डॉ. सोनिया नाईक ,डॉ. तुषार वसावे ग्रामविकास अधिकारी विजय अहिरे, ग्रामपंचायत सदस्य मुकुंद रामराजे, मुख्याध्यापक दिलीप बोरसे ,उपमुख्याध्यापक छगन महाले, पर्यवेक्षक राजेंद्र वाघ, हरी माळी ,उपप्राचार्य प्रमोद भावसार उपस्थित होते. गावात व परिसरात गावामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माध्यमिक शाळांचे शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, गावात प्रत्येक घरी भेट देऊन ४५ वर्ष व त्यावरील नागरिकांना लसीकरण घेण्याचे आवाहन करीत असून लस घेतल्याने होणारे फायदे समजावून सांगत सांगत होते. माध्यमिक शाळेत व्हरांड्यात सामाजिक अंतर ठेवून नागरिकांची लसीकरणाबाबत नोंदणी करण्यात येऊन शिबिरात एकूण ७६ नागरिकांना लस देण्यात आली. लसीकरणासाठी परिचारिका आशा वळवी, गुळवे, अरुणा वळवी ह्या सहकार्य करीत आहेत. ग्रामविकास अधिकारी विजय अहिरे, तलाठी चंद्रसिंग नाईक, केंद्रप्रमुख सुभाष चंद्र पाटील, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शिक्षक, पळसुनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश वळवी, डॉ. सोनिया नाईक, डॉ. तुषार वसावे, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.