खोलविहीर येथे लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST2021-06-04T04:23:26+5:302021-06-04T04:23:26+5:30

शिबिरास केंद्रप्रमुख सुरेश भदाणे यांनी मार्गदर्शन केले. शिबिरासाठी डॉ. योगेश वळवी प्राथमिक आरोग्य केंद्र, पळसून यांनी उपस्थिती लावली. याप्रसंगी ...

Vaccination camp at Kholvihir | खोलविहीर येथे लसीकरण शिबिर

खोलविहीर येथे लसीकरण शिबिर

शिबिरास केंद्रप्रमुख सुरेश भदाणे यांनी मार्गदर्शन केले. शिबिरासाठी डॉ. योगेश वळवी प्राथमिक आरोग्य केंद्र, पळसून यांनी उपस्थिती लावली. याप्रसंगी डॉ. हनिफ अन्सारी, आरोग्य साहाय्यक राजेंद्र परदेशी, वामन पाडवी, सुनीता कोकणी, संदीपा वसावे, प्रमिला गावित, रंजना गावित, सरपंच अर्चना प्यारीलाल कोकणी, ग्रामसेविका रेखा ठाकरे, तलाठी किशोर कोकणी, डीएम फेलो राहुल बिडवे, ग्रामपंचायत सदस्य मंगलाबाई सत्तरसिंग चौरे, ग्रा.स. दिनेश कोकणी, ग्रामपंचायत सदस्य योगेश महाले, पोलीसपाटील शर्मिला सुनील गावित, जिल्हा परिषद मुख्याध्यापक रघुनाथ बागुल, धनंजय पाटील, रवींद्र पवार, फत्तेसिंग वळवी, मोहन जगताप, रामसिंग वसावे, प्रवीणदास कोकणी, सुभाष कोकणी, ग्रामपंचायत शिपाई अरुण कोकणी, रोजगार सेवक फत्तेसिंग कोकणी, जलसेवक दिलीप कोकणी, संगणक परिचालक दिनेश कोकणी, अंगणवाडी सेविका लीलाताई कोकणी व कुसुम कोकणी, गटप्रवर्तक लता गावित, ग्रामस्थ हिरामण महाले आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Vaccination camp at Kholvihir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.