शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर व कारच्या धडकेत दोन जण ठार : पातोंडा गावाजवळ घडला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 17:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरधाव वेगातील कार आणि ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक होऊन कारमधील दोन जण ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी पातोंडानजीक घडली़ धडकेमुळे पेट घेतल्याने कारचा चालक गंभीर भाजला गेला आह़े अपघातात उद्धव जांभळे (42), रा.शहादा व लताबाई अशोक होळकर (65) रा.नंदुरबार हे ठार झाले तर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरधाव वेगातील कार आणि ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक होऊन कारमधील दोन जण ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी पातोंडानजीक घडली़ धडकेमुळे पेट घेतल्याने कारचा चालक गंभीर भाजला गेला आह़े अपघातात उद्धव जांभळे (42), रा.शहादा व लताबाई अशोक होळकर (65) रा.नंदुरबार हे ठार झाले तर अभिजीत जांभळे, स्वाती अभिजीत जांभळे, ट्रॅक्टवरवरील अक्काबाई लुकडय़ा भिल व सुरेखा नितीन कोकणी, रा.नंदुरबार हे जखमी झाले. शहादा येथून जांभळे कुटूंबिय कारने (क्रमांक एमएच 12 एयू 2679) नंदुरबारकडे येत होते. भरधाव कार आणि समोरून येणारे विटांनी भरलेले भरधाव ट्रॅक्टर (एमएच 39 एन. 148) यांच्यात पांतोडा ते कोळदा दरम्यान समोरासमोर धडक झाली. धडक एवढी भिषण होती की कारचा चक्काचूर होऊन कारने पेट घेतला. रस्त्यावरील येणा:या-जाणा:या वाहनचालकांनी जखमींना मदतीचा हात दिला. तालुका पोलीस ठाण्याचे पथक लागलीच घटनास्थळी दाखल झाले. जखमींना नंदुरबारातील खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. कारने पेट घेतल्यामुळे उद्धव जांभळे हे भाजले गेले. शिवाय गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यात दुपारी चार वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना लताबाई होळकर यांचे निधन झाल़े तर गंभीर जखमी अभिजीत व स्वाती या दोघांना धुळे येथील रूग्णालयात हलवण्यात आल़े विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरवर बसलेल्या अक्काबाई लुकडय़ा भिल (40) रा़ नवापूर चौफुली व सुरेखा नितीन कोकणी (35) रा़ कोकणी हिल नंदुरबार या दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तालुका पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ हजर झाल़े अपघातामुळे दोन्ही बाजूस वाहतूकीची कोंडी झाली होती़