शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

नाचताना धक्का लागल्याच्या वादातून नवापूरात दोन गटात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:51 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लगआत नाचण्याचा धक्का लागल्याचा कारणावरून नवापुरात दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनीही जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.नवापुरातील मच्छिबाजार परिसरात लगआत नाचण्याच्या वादातून सागर वसंत मावची व संजय उर्फ भिकू मावची यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले.लाकडी डेंगारा आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लगआत नाचण्याचा धक्का लागल्याचा कारणावरून नवापुरात दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनीही जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.नवापुरातील मच्छिबाजार परिसरात लगआत नाचण्याच्या वादातून सागर वसंत मावची व संजय उर्फ भिकू मावची यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले.लाकडी डेंगारा आणि नानचाकूचा मारहाणीत वापर करण्यात आला.याबाबत सागर वसंत मावची यांनी फिर्याद दिल्याने संजय उर्फ भिकू मावची, समीर मधुकर मावची, सागर परमेश मावची, टिकेश किसन मावची, अमिर मधू मावची, याकुब वेच्या मावची, अतुल परेश गावीत, कमलेश धेडग्या मावची, अविनाश रामसिंग मावची, आकाश कालू मावची यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरी फिर्याद कमलेश धेडग्या मावची यांनी दिली. त्यावरून मनिष वसंत मावची, अजय फकिरा मावची, चेतन संजू मावची, संदीप वसंत मावची, उखडय़ा वेच्या मावची, सागर वसंत मावची व विकास दिलीप मावची यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यासंदर्भात पोलिसांनीही फिर्याद दिली आहे. जमादार कृष्णा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 18 जणांविरुद्ध मनाई आदेशाचे उल्लंघन करणे व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व सहायक निरिक्षक डी.डी.पाटील करीत आहे.