शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अक्कलकुवा येथील धान्य व्यापा:यांचा बेमुदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:28 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भिल्लीस्थान टायगर सेनेकडून अक्कलकुवा येथील धान्य व्यापा:यांवर दमदाटी करण्यात आली होती़ याच्या निषेधार्थ मंगळवारी संबंधित व्यापा:यांकडून बेमुदत बंद पुकारण्यात आला आह़ेयाबाबत अक्कलकुवा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आह़े यात म्हटल्या प्रमाणे, सोमवारी भिल्लीस्थान टायगर सेनेच्या कार्यकत्र्याकडून  कृषी विभागातील अधिकारी तसेच पोलिसांना सोबत घेत धान्य व्यापा:यांच्या दुकानात बेकायदा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भिल्लीस्थान टायगर सेनेकडून अक्कलकुवा येथील धान्य व्यापा:यांवर दमदाटी करण्यात आली होती़ याच्या निषेधार्थ मंगळवारी संबंधित व्यापा:यांकडून बेमुदत बंद पुकारण्यात आला आह़ेयाबाबत अक्कलकुवा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आह़े यात म्हटल्या प्रमाणे, सोमवारी भिल्लीस्थान टायगर सेनेच्या कार्यकत्र्याकडून  कृषी विभागातील अधिकारी तसेच पोलिसांना सोबत घेत धान्य व्यापा:यांच्या दुकानात बेकायदा पध्दतीने धान्याचे वजन काटे, धान्य विक्रीचा परवाना मागण्यात आला़  आपण जणू कुणी अधिकारीच असल्याचा आव आणत हे कार्यकर्ते व्यापा:यांवर अरेरावी करीत होत़े विशेष म्हणजे यात कृषी विभागाचे अधिकारी व पोलीस कर्मचारीही असल्याचा दावा व्यापा:यांनी केला आह़े त्यामुळे या बेकायदा कार्यवाहीत पोलिस व अधिकारीही सहभागी आहेत काय? असा प्रश्न उपस्थित होत आह़े तसेच हे अधिकारी शासकीय नोकर आहेत की कुठल्या तरी संघटनेचे पदाधिकारी असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आह़े