विवाहाचे अमिष देत युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 12:36 IST2019-07-04T12:36:47+5:302019-07-04T12:36:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विवाहाचे अमिष दाखवून युवतीवर अत्याचार करत तिला सोडून पळ काढणा:याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ...

Torture on the marriage of a married woman | विवाहाचे अमिष देत युवतीवर अत्याचार

विवाहाचे अमिष देत युवतीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विवाहाचे अमिष दाखवून युवतीवर अत्याचार करत तिला सोडून पळ काढणा:याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 19 जून ते 1 जुलै यादरम्यान हा प्रकार घडला होता़ 
राजापूर ता़ नंदुरबार येथील कृष्णा मदन पवार याने गावातीलच युवतीला विवाहाचे अमिष दाखवत सुरत येथे पळवून नेले होत़े त्याठिकाणी लगA करु अशा भूलथापा देत तिच्यावर वेळावेळी अत्याचार केले होत़े दरम्यान कृष्णा पवार हा सुरत येथे युवतीस सोडून निघून गेला होता़ फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर युवतीने राजापूर गावी  येत थेट पोलीसांत धाव घेतली़  
मंगळवारी रात्री उशिरा उपनगर पोलीस ठाण्यात युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन कृष्णा  पवार याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली महाजन करत आहेत़ संशयित कृष्णा याचा पोलीस शोध घेत आहेत़  
 

Web Title: Torture on the marriage of a married woman