शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्टच्या ओळख पडताळणीसाठी लागणारा वेळ होणार कमी, नंदुरबारातील पोलीस दल होतय ‘हायटेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 13:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर ओळख पडताळणीसाठी लागणारा वेळ आता कमी होणार आह़े ओळख परेडसाठी वारंवार घर शोधणा:या कर्मचा:यांना थेट टॅब देण्यात आले असून त्यात ऑनलाईन पडताळणी करून चार दिवसात पुढील कारवाई होणार आह़े जिल्हा पोलीस दलाकडून नागरी समस्या सोडवण्यावर भर देण्यात येत आह़े यात प्रामुख्याने पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर ओळख पडताळणीसाठी लागणारा वेळ आता कमी होणार आह़े ओळख परेडसाठी वारंवार घर शोधणा:या कर्मचा:यांना थेट टॅब देण्यात आले असून त्यात ऑनलाईन पडताळणी करून चार दिवसात पुढील कारवाई होणार आह़े जिल्हा पोलीस दलाकडून नागरी समस्या सोडवण्यावर भर देण्यात येत आह़े यात प्रामुख्याने पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर ओळख पडताळणीचा मुद्दा होता़ पासपोर्ट कार्यालयातून जिल्हास्तरावर आणि तेथून पोलीस ठाणे स्तरावर आदेश मिळाल्यानंतर ही संबधित अजर्दाराचा शोध घेत त्याची चौकशी करून शेरा देण्याची पद्धत होती़ साधारण एक महिना किंवा त्यापेक्षा अधिक काळ होणा:या या चौकशीमुळे गरजूंचे हाल होत होत़े यावर मार्ग काढत पोलीस दलाने पासपोर्ट अर्ज केल्या जाणा:या संकेतस्थळाशी जोडून असलेले टॅब पोलीसांच्या हाती दिले आहेत़ जिल्ह्यातून दरवर्षी दोन हजार 400 नागरिक पासपोर्ट मिळावा म्हणून अर्ज करतात़ या अर्जानंतर पोलीस दलाकडे अजर्दाराची पाश्र्वभूमी आणि ओळख पडताळणी करण्याचे आदेश देण्यात येतात़ या आदेशानंतर होणा:या कारवाईस वेळ लागत होता़ हा वेळ वाचवण्यासाठी 12 पोलीस ठाण्यांमधील 12 पोलीस कर्मचा:यांना सर्व सोयींनीयुक्त असलेला टॅब वितरीत करण्यात आला आह़े या टॅबमध्ये पासपोर्ट कार्यालयाच्या संकेतस्थळावर अजर्दाराचा अर्ज येऊन ओळख आणि इतर शेरे देण्याची व्यवस्था आह़े संबधिताची समोरासमोर चौकशी होत असताना त्याचा फोटो काढून ती माहिती थेट मुख्य कार्यालयाकडे पाठवण्याची तरतूद करण्यात आली असल्याचे पोलीस दलाकडून सांगण्यात आल़े