नंदुरबार: धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा येथे नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा येथे नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान हे चिमुकले देवानंद नदी ओलांडून दुसऱ्या पाड्यावर जात होते.
किराणा दुकानात जात असताना खोल खड्यात बुडून तिघांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत निलेश दीलवर पाडवी ( वय 4 वर्षे), मेहेर दिलवर पाडवी (वय 5 वर्ष), पार्वती अशोक पाडवी (वय 5 वर्ष) अशी मयतांची नावे आहेत.