शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

मीटरमध्ये फेरफार करुन ९९ हजाराची वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खांडबारा ता़ नवापुर येथे वीज मीटरमध्ये फेरफार करुन ९९ हजार रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खांडबारा ता़ नवापुर येथे वीज मीटरमध्ये फेरफार करुन ९९ हजार रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली़ सोमवारी कंपनीकडून याबाबत फिर्याद देण्यात आली़खांडबारा गावातील मेनरोडवरील रंजनाबाई सुरेश चौधरी व सोहेल असीम व्होरा यांच्या मालकीच्या वीज मीटरमध्ये फेरफार करण्यात आल्याची माहिती वीज कंपनीला मिळाली होती़ त्यांनी ८ जानेवारी रोजी तपासणी केल्यानंतर मीटर मंद गतीने चालत असल्याचे समोर आले होते़ त्याची तांत्रिक तपासणी केल्यावर फेरफार केल्याचे स्पष्ट झाले होते़ यातून वीज वितरण कंपनीचे अभियंता गजानन वसंत कोष्टी यांच्या फिर्यादीवरुन रंजनाबाई चौधरी व सोहेल व्होरा यांच्याविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला़ दोघांनी २४ महिन्यात ६ हजार ५९३ युनीटची चोरी करुन कंपनीची फसवणूक केल्याचे कंपनीकडून देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़