प्रशासनाच्या आश्वासनानंतर ज्येष्ठ नागरिकांचे उपोषण स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:28 IST2019-07-02T12:28:40+5:302019-07-02T12:28:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कुटूंबियांकडून छळ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने समस्या सोडवाव्यात यासाठी सोमवारपासून ज्येष्ठांनी उपोषण सुरु केले ...

Suspension of senior citizens postponed after administration assurances | प्रशासनाच्या आश्वासनानंतर ज्येष्ठ नागरिकांचे उपोषण स्थगित

प्रशासनाच्या आश्वासनानंतर ज्येष्ठ नागरिकांचे उपोषण स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कुटूंबियांकडून छळ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने समस्या सोडवाव्यात यासाठी सोमवारपासून ज्येष्ठांनी उपोषण सुरु केले होत़े दरम्यान प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतल़े 
रामदास बधू पाटील, रतीलाल बधू पाटील, निळकंट नथ्थू साळी व सुदाम कोठा:या भिल या चौघांनी दाखल केलेला अर्ज उपविभागीय अधिकारी यांनी फेटाळल्याने  त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता़ सकाळी उपोषण सुरु झाल्यानंतर जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे व अधिका:यांनी आश्वासन दिल्यानंतर ज्येष्ठांनी उपोषण मागे घेत त्याला तूर्तास स्थगिती दिली़  
 

Web Title: Suspension of senior citizens postponed after administration assurances