शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

‘ढोल’ काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:20 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील लक्कडकोट येथील कवी संतोष पावरा यांच्या ‘ढोल’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनात प्रतापभाऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील लक्कडकोट येथील कवी संतोष पावरा यांच्या ‘ढोल’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनात प्रतापभाऊ राज्यस्तरीय युवा साहित्यिक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.भडगाव (वडजी) येथे झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुनील गायकवाड, उद्घाटक प्रभू राजगडकर, ज्येष्ठ कवी वाहरू सोनवणे, डॉ.वाल्मिक अहिरे, नजूबाई गावीत, डॉ.पुष्पा गावीत यांच्या उपस्थितीत संतोष पावरा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘ढोल’ या काव्यसंग्रहात 31 मराठी, चार हिंदी तर 17 कविता पावरी बोलीभाषेत  आहेत.   यापूर्वीही ‘ढोल’ काव्यसंग्रहाला अकोले येथील फडकी फाऊंडेशनचा डॉ.गोविंद गारे आदिवासी साहित्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. काव्यसंग्रहातील 10 पावरा बोलीभाषेतील कविता भारत सरकार साहित्य अकादमी दिल्लीच्या ‘आदिवासी बोलीभाषा साहित्य प्रकाशन’ उपक्रमात समाविष्ट आहेत. गांधीनगर येथील विश्व विद्यालयात अरुणा जोशी ह्या भारतातील 17 लेखकांच्या साहित्यकृतीवर पीएच.डी. करीत असून त्यात कवी संतोष पावरा यांच्या ‘ढोल’ काव्यसंग्रहाचाही सहभाग आहे.