शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

श्रॉफ हायस्कूलला विज्ञान नाटय़ोत्सवात द्वितीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:22 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील हि़गो़श्रॉफ हायस्कूलच्या संघाने विभागीय विज्ञान नाटय़ोत्सवात द्वितीय क्रमांक पटकावला़ नाशिक येथे प्रादेशिक विद्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील हि़गो़श्रॉफ हायस्कूलच्या संघाने विभागीय विज्ञान नाटय़ोत्सवात द्वितीय क्रमांक पटकावला़ नाशिक येथे प्रादेशिक विद्या प्राधिकरण व राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर आणि शिक्षण उपसंचालक यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली़नाशिक शहरातील के. जे. मेहता हायस्कूलमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली़ यात श्रॉफ हायस्कूलच्या संघाने गांधीजींच्या नजरेतील विज्ञान  या विषयावर आधारीत विज्ञान नाटीका सादर केली होती.  नाटीकेसाठी मुख्याध्यापीका सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षीका विद्या सिसोदिया, पर्यवेक्षक जगदीश पाटील, हेमंत पाटील, गिता महाजन, गायत्री पाटील, प्रतिभा साळूंके, नरेंद्र सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.विभागीय स्तरावर व्दितीय क्रमांक मिळवलेल्या या नाटीकेत देवयानी मराठे, भूमी गोसावी, कल्याणी सोनवणे, दिशा पाटील, यश पवार, वैभव जगदाळे, निलेश पाटील व अक्षय पाटील या विद्याथ्र्र्यानी विविध भूमिका केल्या़ त्यांच्या अभिनय कौशल्याचा रसिकांसह विविध शाळांच्या संघाकडूनही गौरव करण्यात आला़