शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019 निकालः नवापुर मतदारसंघातून काँग्रेसचे शिरीष नाईक विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 13:14 IST

Maharashtra Election 2019 : Nandurbar's Navapur Constituency Result

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभेच्या नवापुर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक यांनी विजय मिळवला़ त्यांनी भाजपाचे भरत माणिकराव गावीत आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद कृष्णराव गावीत यांचा पराभव केला़ काँग्रसचे उमेदवार शिरीषकुमार नाईक यांना 72 हजार 957 मते मिळाली़ तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे भरत गावीत यांना 57 हजार 434 मते मिळाली़ मतदारसंघातून उमेदवारी करणारे अपक्ष उमेदवार शरद गावीत यांना 62 हजार 15 मते मिळाली आहेत़ अत्यंत चुरशीच्या झालेल्या या तिरंगी लढतीत शेवटच्या फेरीर्पयत उत्सुकता लागून होती़ शिरीष नाईक व भरत गावीत यांच्यातील या सामन्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होत़े विजयी उमेदवार शिरीष नाईक हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे पुत्र आहेत़ तर त्यांचे प्रतिस्पर्धी भरत गावीत हे माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसचे माणिकराव गावीत यांचे पुत्र आहेत़ दोघांच्या लढतीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून होत़े तुल्यबळ अशा या सामन्यात शिरीष नाईक यांनी बाजी मारली आह़े त्यांच्या विजयानंतर नवापुरसह ठिकठिकाणी त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात येत होता़ 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nandurbar-acनंदुरबारcongressकाँग्रेस