शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

माल विक्री करणा:या शेतक:याला जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:21 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतकरी संघाच्या आडत दुकानात माल विक्री करणा:या शेतक:यांना एकवेळ मोफत जेवण देण्याचा निर्णय शेतकरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतकरी संघाच्या आडत दुकानात माल विक्री करणा:या शेतक:यांना एकवेळ मोफत जेवण देण्याचा निर्णय शेतकरी सहकारी संघाने जाहिर केला आह़े शेतकरी संघाने प्रथमच बाजार समितीच्या आवारात आडत दुकान सुरु करुन शेतक:यांना सहाय्य करण्याचा प्रयत्न सुरु केला आह़े कृषि उत्पन्न बाजार समिती नंदुरबार आवारात अडत दुकानाचे उद्घाटन अॅड़राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आल़े प्रसंगी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी़क़ेपाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किशोर देविदास पाटील, मोहितसिंग राजपूत, अशोक आरडे, लहू पाटील, संघाचे व्यवस्थापक कृष्णा पाटील, बाजार समितीचे योगेश अमृतकर, आनंदा पाटील, राजेंद्र गिरासे, चंद्रकांत मराठे, जितेंद्र पाटील , संजय वाणी, विरेंद्र पाटील, सतीष पाटील, कैलास पाटील यांच्यासह हमाल-मापाडी व शेतकरी उपस्थित होत़े  

दरम्यान शेतकरी संघ व्यापा:यांकडून मिळालेल्या 2 टक्के आडतच्या रकमेतील 50 पैश्यांप्रमाणे रक्कम शेतक:यांना परत करणार आह़े तसेच आडत दुकानात माल विक्री केल्यावर त्याच ठिकाणी विक्री केलेल्या मालाची रक्कम तात्काळ मिळणार असल्याची माहिती शेतकरी संघाचे अध्यक्ष बी़क़ेपाटील यांनी दिली आह़े