शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सीताखाई पॉईंटजवळ जीव धोक्यात घालून घेतात ‘सेल्फी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 13:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथील सीताखाई पॉईंटजवळ काही हौशी पर्यटक जीव धोक्यात घालून मोबाईलमध्ये         सेल्फी घेतात. त्यांना आवर घालण्यासाठी येथे पोलीस बंदोबस्त किंवा इतर उपाययोजना करण्याची गरज आहे.तोरणमाळ येथे पर्यटकांची नेहमी गर्दी असते. तोरणमाळला जाणारा रस्ता घाटातून जातो. येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथील सीताखाई पॉईंटजवळ काही हौशी पर्यटक जीव धोक्यात घालून मोबाईलमध्ये         सेल्फी घेतात. त्यांना आवर घालण्यासाठी येथे पोलीस बंदोबस्त किंवा इतर उपाययोजना करण्याची गरज आहे.तोरणमाळ येथे पर्यटकांची नेहमी गर्दी असते. तोरणमाळला जाणारा रस्ता घाटातून जातो. येथे यशवंत तलाव, सीताखाई पॉईंट, सन्सेट पॉईंट, मच्छींद्रनाथ गुंफा आदी ठिकाणी पर्यटक जातात. यातील सीताखाई पॉईंट उंचावर आहे. खाली वाकून पाहिले तर तळ दिसत नाही. याठिकाणी मात्र काही हौशी पर्यटक मोबाईलमध्ये सेल्फी घेण्यासाठी जीव धोक्यात घालताना दिसून येतात. संरक्षक कठडय़ावर उभे राहून किंवा हे कठडे ओलांडून सेल्फी घेतात.         त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा पर्यटकांना आवर घालण्यासाठी याठिकाणी पोलीस बंदोबस्त किंवा इतर उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.