शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर पालिकाचार विषय समित्यांची निवड बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापूर पालिकेच्या चारही विषय समित्यांची निवड अविरोध पार पडली. दरम्यान सुरैय्याबी शाह यांनी उपनगराध्यक्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नवापूर पालिकेच्या चारही विषय समित्यांची निवड अविरोध पार पडली. दरम्यान सुरैय्याबी शाह यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने या पदावरील निवड नंतर करण्यात येणार आहे.पिठासीन अधिकारी तहसीलदार सुनिता जºहाड व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत विषय समिती निवड प्रक्रिया पार पडली. चारही विषय समित्यांच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एक नामांकन दाखल झाले. छाननीत ते सर्व नामांकन वैध ठरल्यानंतर कुणाचीही माघार न झाल्याने सर्व सभापती अविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. गत वर्षी शिवसेनेच्या एका सदस्यास सभापती पदाची संधी मिळाली होती. यंदा ही संधी राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे.बांधकाम समिती सभापतीपदी हारून शब्बीर खाटीक, सार्वजनिक आरोग्य सभापती पदावर राष्ट्रवादीचे खलील रज्जाक खाटीक, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती म्हणून रेणुका विनय गावीत तर महिला व बाल कल्याण सभापती पदी मंजु मुकेश गावीत यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी सुनिता जºहाड यांनी घोषित केले.या निवड प्रक्रियेत पालिकेचे प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार, कर निरीक्षक मनोज पाटील, अशोक साबळे यांनी सहकार्य केले. विषय समित्यांचे सर्व सभापतींचा पीठासीन अधिकारी सुनिता जºहाड, नगराध्यक्षा हेमलता पाटील, मावळत्या उपनगराध्यक्षा सुरैय्याबी शहा, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे व सर्व नगरसेवक यांनी सत्कार केला. नियोजन समिती अध्यक्ष तथा उपनगराध्यक्षा सुरैय्याबी शहा यांनी राजीनामा दिल्याने मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे राजीनामा पाठविण्यात आला असून, त्यांच्या आदेशानंतर उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.गटनेते आशिष मावची यांच्याकडून समिती सदस्यांचे नावे दिल्यानंतर समितीची रचना जाहीर करण्यात येणार आहे.