सास:याकडून जावयास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 12:28 IST2019-07-22T12:28:32+5:302019-07-22T12:28:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे कौटूंबिक वादातून दोघांनी जावयास मारहाण केल्याची घटना 19 जुलै ...

सास:याकडून जावयास बेदम मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे कौटूंबिक वादातून दोघांनी जावयास मारहाण केल्याची घटना 19 जुलै रोजी घडली होती़ याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आह़े
लुवा:या डेंब:या पावरा रा़ रोझवा पुनर्वसन हा मुलीला त्रास देतो म्हणून त्याचे सासरे झोंदा गारद्या पावरा यांनी विचारणा केली होती़ यातून दोघात वाद झाला़ दरम्यान झोंदा पावरा व त्याचा भाऊ आठय़ा गारद्या पावरा या दोघांनी लुवा:या यास बेदम मारहाण केली़ यात लुवा:या पाडवी हा जखमी झाला़ याबाबत लुवा:या पाडवी याने तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े