शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्व सहा पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व सहा पंचायत समितीत्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण जाहिर करण्यात आले़ यातील तीन पंचायत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील सर्व सहा पंचायत समितीत्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण जाहिर करण्यात आले़ यातील तीन पंचायत समिती सभापती पदासाठी अनुसुचित जमाती महिला तर तीन ठिकाणी अनुसुचित जमाती पुरुष असे आरक्षण राहणार आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी ही प्रक्रिया पूर्ण झाली़अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्यासह राजकीय प्रतिनिधी म्हणून आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, माजी आमदार डॉ़ शरद गावीत, रविंद्र गिरासे, बीक़े़पाटील, शांताराम मिस्तरी, शिवराम वळवी, राजेश वसावे उपस्थित होते़पंचायत समित्यांचा कार्यकाळ येत्या १६ जानेवारीपासून सुरु होणार आहे़ त्या पार्श्वभूमीवर ही आरक्षण सोडत काढण्यात आली़ प्रक्रियेनंतर पंचायत समितीवर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे़ गेल्यावेळी अक्कलकुवा, धडगाव आणि शहादा येथे सभापती पदासाठी अनुसुचित जमाती पुरुष असे आरक्षण होते यात यंदा बदल झाला आहे़ तर दुसरीकडे तळोदा, नवापुर आणि नंदुरबार येथे महिलांऐवजी पुरुष प्रतिनिधित्त्व करणार आहेत़धडगाव-अनुसुचित जमाती (महिला)़अक्कलकुवा- अनुसुचित जमाती (महिला)़शहादा- अनुसुचित जमाती (महिला)़तळोदा-अनुसुचित जमाती (पुरुष)़नवापुर-अनुसुचित जमाती (पुरुष)़नंदुरबार- अनुसुचित जमाती (पुरुष)़अडीच वर्षांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली़ नियुक्त सभापतींच्या कार्यकाळानंतर पुन्हा आरक्षण काढले जाणार आहे़