शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

नंदुरबार जिल्ह्यातील उपसा योजना दुरुस्तीची कामे मे अखेर पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:48 PM

लोकमत न्यूज नेटवर्ककहाटूळ : उपसा योजनांच्या दुरूस्तीची कामे मे 2018 अखेर पूर्ण करण्याचे आदेश तापी महामंडळ नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद मोरे यांनी सातपुडा कारखान्याच्या सभागृहात झालेल्या बैठकीत दिले.अध्यक्षस्थानी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील होते. सातपुडा कारखाना पुरस्कृत 22 उपसा सिंचन योजनांच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्ककहाटूळ : उपसा योजनांच्या दुरूस्तीची कामे मे 2018 अखेर पूर्ण करण्याचे आदेश तापी महामंडळ नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद मोरे यांनी सातपुडा कारखान्याच्या सभागृहात झालेल्या बैठकीत दिले.अध्यक्षस्थानी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील होते. सातपुडा कारखाना पुरस्कृत 22 उपसा सिंचन योजनांच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी  नाशिक विभागाचे यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी यांत्रिकी विभाग व विद्युत विभागाची संयुक्त बैठक घ्यावी म्हणून सातपुडा कारखान्यातर्फे दीपक पाटील यांनी ुविनंती केली होती. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली. जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय पाटील, कार्यकारी अभियंता पाचवीकर, उपअभियंता श्रीकांत अनेकर, अरूण कु:हाडे, विभागीय अभियंता भरत भारते, शाखा अभियंता  गायकवाड, सातपुडा कारखान्याचे चेअरमन व्हा.चेअरमन प्रेमसिंग अहेर, कार्यकारी संचालक पी.आर. पाटील, संचालक, किलरेस्कर कंपनीचे संतोष जोशी, संजीव काळभोर, लक्ष्मीकांत सेनापती, मुकेश पवार, अशोक पाटील, अनंत वर्तक उपस्थित होते.अधीक्षक अभियंता मोरे म्हणाले की, 30 वर्षापासून या उपसा योजना बंद आहेत म्हणून ज्ॉकवेल भागात पावसाळ्याच्या पाण्यामुळे तापी नदीच्या किना:यावरील मातीचे             काम जास्त करावे लागणार आहे. उर्वरित मॅकेनिकल व इलेक्ट्रीकल कामे मे 2018 अखेर पूर्ण होऊ शकतात. म्हणून सर्व ठेकेदार व संबंधित अधिका:यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहन करून त्यांनी संपूर्ण  योजनांचा आढावा समजून घेतला. त्यात काही त्रुटी असतील त्यापूर्ण करण्याकामी आपले कायम सहकार्य राहील.दीपक पाटील यांनी या योजना दुरूती प्रस्तावाच्या कामास कसे अडथळे येत गेले व त्यातून कसा मार्ग काढत या स्थितीर्पयत आपण पोहोचलो आहोत याबाबत माहिती दिली. त्यांनी सर्व अधिकारी व ठेकेदार यांना विनंती केली की, पी.के. अण्णा पाटील यांनी खूप मेहनतीने या योजना तयार करून शेतक:यांच्या शेतात पाणी दिले. आपणही आपल्या परीने या योजनांना लवकरात लवकर सुरू करण्याकामी मदत करावी, असे आवाहन केले. प्रास्ताविकात पी.आर. पाटील यांनी योजनांबाबतची माहिती दिली. या कामी जी मदत लागेल ती सातपुडा कारखाना करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन संपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी केले.