लगAास नकार देणा:या तरुणीस जाळण्याचा प्रय}

By Admin | Updated: May 18, 2017 13:45 IST2017-05-18T13:45:44+5:302017-05-18T13:45:44+5:30

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील विद्यानगरी भागात घडली.

Refusal to accept the sentence: | लगAास नकार देणा:या तरुणीस जाळण्याचा प्रय}

लगAास नकार देणा:या तरुणीस जाळण्याचा प्रय}

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. 18 -  लगAास नकार दिल्याच्या रागातून तिघांनी युवतीवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील विद्यानगरी भागात घडली.
आंबागव्हाण, ता.तळोदा येथील 18 वर्षीय तरुणीस गडकोठडा येथील संजय दारासिंग वळवी यांनी लगAाची मागणी घातली. मात्र तरुणीने त्यास नकार देवून आई-वडील ज्या ठिकाणी लगA ठरवतील त्या ठिकाणी लग्न करेल असे सांगितले. त्याचा राग येवून संजय दारासिंग वळवी, युवराज करमसिंग वळवी, जितेंद्र राजाराम वसावे सर्व रा.गडकोठडा, ता.तळोदा यांनी तरुणीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रय} केला. त्यात तरुणी गंभीर जखमी झाली. 
याबाबत तरुणीच्या फिर्यादीवरून संजय वळवी, युवराज वळवी व जितेंद्र वळवी यांच्याविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Refusal to accept the sentence:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.