शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनिवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
2
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
3
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
4
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
5
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
6
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
7
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
8
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
9
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
10
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
11
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
12
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
13
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
14
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
15
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
16
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
17
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
18
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
19
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
20
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल

शिंदे येथे पाणी भरण्यासाठी रांगा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 13:16 IST

ग्रामस्थांना पावसाची प्रतीक्षा

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 27 : नंदुरबारातील पूर्व भागात मोठी पाणीटंचाई जाणवू लागली आह़े यामुळे खरिप हंगाम धोक्यात येणार असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े वाढत्या पाणीटंचाईच्या समस्येने नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथे पाणी भरण्यासाठी शंभर मीटर्पयत रांगा लागत आहेत़नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग, न्याहलीसह रनाळे, आसाणे, खोक्राळे, घाटाणे, बलदाणे, धारवड तसेच शिंदे, कोळदे, समशेरपूर, खोंडामळी आदी परिसरातील विहिरी तसेच कुपनलिकांमधील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आह़े त्यामुळे शेतक:यांना ऐन खरिप हंगामाच्या तोंडावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आह़े तालुक्यातील पूर्व भागात नेहमीप्रमाणे याही वर्षी पावसाचे प्रमाण अत्यंल्प होत़े त्यामुळे दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्याच्या आधीपासून या ठिकाणी पाणी पातळी खालावल्याने मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होत़े या ठिकाणी रब्बी हंगामातसुध्दा पाण्याची टंचाई जाणवल्याने गहू, हरभरा आदी रब्बी हंगामातील पीके अडचणी सापडली होती़ त्याच प्रमाणे आताच्या खरिप हंगामाचेही असेच काही होतेय की काय? असा प्रश्न येथील शेतक:यांना पडला आह़ेगेल्या वर्षीदेखील येथील शेतकरी पाण्याअभावी खरिप हंगाम पूर्ण क्षमतेने घेऊ शकले नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आह़े पाण्यासाठी ग्रामस्थांना जवळच्या धरणाचा आसरा घ्यावा लागत आह़े ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येसही तोंड द्यावे लागत आह़े या शिवाय पाण्याअभावी तेथील घरकुले आणि शौचालयांचे बांधकामेदेखील रखडली आहेत़ इकडे पाण्यासाठी रहिवाशांना वणवण करावी लागत आह़े तर दुसरीकडे मजुरांना रोजंदारीदेखील बुडवावी लागत आह़े अशी वस्तूस्थिती असताना लोकप्रतिनिधीही याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन पाणीटंचाईचा उद्भवलेला प्रश्न मिटवावा अशी मागणी आह़े चा:यासाठीही होताय हाल.दरम्यान, पाणीटंचाईचा सामना येथील पशुपालकांनादेखील सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े येथील पशुपालकांना चा:यासाठी इतरत्र वणवण करावी लागत आह़े तालुक्यातील पश्चिमेकडील लहान शहादे, पिंपळोद, सुंदरदे आदी परिसरातून चा:याची तसेच ज्वारी, मका, कडबा आदींची आयात करण्यात येत आह़े परंतु त्या ठिकाणीसुध्दा आता हिरव्या चा:याची कमतरता जाणवू लागली असल्याने पशुपालकांची चांगलीच पंचायत होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े