शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

‘रमाई’चे अर्ज पंचायत समितीतच पडून : नंदुरबारात 319 घरकुलांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 5:29 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रमाई आवास योजनेचे प्रस्ताव तालुक्यांतील पंचायत समितीमध्येच पडून असल्याची बाब उघड झाली आह़े त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्याला काहीच दिवस शिल्लक असताना 2017-2018 साठीचे अजूनही 661 घरकुलांचे लक्ष कायम आह़े ग्रामीण विकास यंत्रणला चालू आर्थिक वर्षासाठी एकूण 970 घरकुलांचे टार्गेट देण्यात आले होत़े त्यापैकी 319 घरकुलांना मंजुरी देण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रमाई आवास योजनेचे प्रस्ताव तालुक्यांतील पंचायत समितीमध्येच पडून असल्याची बाब उघड झाली आह़े त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्याला काहीच दिवस शिल्लक असताना 2017-2018 साठीचे अजूनही 661 घरकुलांचे लक्ष कायम आह़े ग्रामीण विकास यंत्रणला चालू आर्थिक वर्षासाठी एकूण 970 घरकुलांचे टार्गेट देण्यात आले होत़े त्यापैकी 319 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असली तरी, अद्याप 661 घरकुलांचे टार्गेट पूर्ण करण्याचा लक्षांक विभागासमोर कायम आह़े त्यातच पंचायत समितीमार्फ त रमाई आवास योजनेच्या प्रस्ताव पाठविण्याबाबत ढिसाळ कार्यवाही करण्यात येत असल्याने मार्चअखेरीर्पयत हे टार्गेट पूर्ण होणार काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आह़े दरम्यान, धडगाव व अक्कलकुवा तालुक्याचा घरकुलांचा लक्षांक पूर्ण झाला असल्याची माहिती मिळाली दोन्ही तालुक्यांना अनुक्रमे 44 व 49 घरकुलांचे टार्गेट देण्यात आले होत़े त्या सर्वाना मंजुरी देण्यात आली आह़े 29 डिसेंबर रोजी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची बैठक घेण्यात आली होती़ त्यातही घरकुलांचा मुद्दा चांगलाच चर्चेस आला होता़