अपत्य नको म्हणून फिनाईल पिऊन गर्भपातचा प्रय}

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:03 IST2019-07-25T12:02:51+5:302019-07-25T12:03:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुलबाळ नको म्हणून गर्भवती महिलेने फिनाईल पिऊन पोटातील जुळे गर्भ पाडण्याचा प्रय} केल्याची घटना ...

The purpose of abortion by drinking phenyl for not wanting a baby} | अपत्य नको म्हणून फिनाईल पिऊन गर्भपातचा प्रय}

अपत्य नको म्हणून फिनाईल पिऊन गर्भपातचा प्रय}

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुलबाळ नको म्हणून गर्भवती महिलेने फिनाईल पिऊन पोटातील जुळे गर्भ पाडण्याचा प्रय} केल्याची घटना 17 मे रोजी  नंदुरबारातील गुरुकुल नगरात घडली. याबाबत दोन महिन्यानंतर पतीच्या फिर्यादीवरून प}ीविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला      आहे. 
मुळचे भादवड, ता.नवापूर येथील राहणारे व सध्या नंदुरबारातील गुरुकुल भागात वास्तव्यास असलेले कपिल भरत पवार यांची प}ी गर्भवती होती. तपासणीत जुळे गर्भ असल्याचे स्पष्ट झाले. परंतु त्यांच्या प}ीस मुलबाळ नको म्हणून वेळोवेळी गर्भपात करण्याचे पतीला सांगत होती. 
पतीचा त्याला विरोध होता. याच कारणातून 17 मे रोजी फिनाईल पिऊन पवार यांच्या प}ीने गर्भपात करण्याचा प्रय} केला. ही बाब पतीला समजली.
याबाबत कपिल पवार यांनी तब्बल दोन महिन्यानंतर फिर्याद दिल्याने शहर पोलिसात पवार यांच्या  प}ीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस उपनिरिक्षक योगिता पाटील करीत आहे. 

Web Title: The purpose of abortion by drinking phenyl for not wanting a baby}

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.