शहरातील घोघवा मंगल कार्यालयातून भांडी लांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:14 IST2019-09-30T12:14:32+5:302019-09-30T12:14:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील घोघवा पंच मंगल भुवनातून 42 हजार रुपये किमतीची कासे आणि पितळी धातूची भांडी ...

The pots were removed from the Ghoghava Mars office in the city | शहरातील घोघवा मंगल कार्यालयातून भांडी लांबवली

शहरातील घोघवा मंगल कार्यालयातून भांडी लांबवली

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील घोघवा पंच मंगल भुवनातून 42 हजार रुपये किमतीची कासे आणि पितळी धातूची भांडी अज्ञात चोरटय़ांनी लंपास केल्या़ शनिवारी सकाळी ही चोरी उघडकीस आली़ 
जैन मंदिराजवळील घोघवा पंच मंगल कार्यालयात धार्मिक कार्यात वापरात येणारी कासे धातूच्या साठ ताटल्या आणि पितळी धातूचे तीन मोठे पातेले ठेवण्यात आलेले होत़े 27 ते 28 सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरटय़ांनी ही भांडी चोरुन नेली़ मंगल कार्यालयाचा सांभाळ करणा:यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी समाजातील पंचांना माहिती दिली़ याप्रकरणी अॅड़ सुबोध पंढरीनाथ वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक दिवटे करत आहेत़ 
 

Web Title: The pots were removed from the Ghoghava Mars office in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.