लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत गावागावात जावून सव्र्हे करण्याच्या सुचना जिल्हाधिका:यांनी बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र ... ...
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सध्या सर्वत्र पावसाची स्थिती चांगली आहे. कधी अतिवृष्टी तर कधी महापूर ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : हातचलाखी करत नोटा पाहण्याच्या बहाण्याने दहा हजार रुपये लंपास केल्याची घटना तळोदा येथे घडली. ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत कोठली, ता. नंदुरबार ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला. तर नंदुरबार ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतिवृष्टीचा फटका गणेशमूर्ती कारखान्यांनाही बसला आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत 30 टक्के मूर्त्ीचेही बुकींग ... ...
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या 36 तासांपासून सुरू असलेल्या पावसाने निम्मे जिल्ह्यात हाहाकार उडविला आहे. ... ...
वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराचे पाणी वसाहतीतील घरांमध्ये शिरुन ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील नावली येथील शासकीय माध्यमिक निवासी आश्रमशाळेत सहावीत शिकणा:या विद्यार्थिनीचे शुक्रवारी रात्री आकस्मिक निधन ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : परिसरातील शेतांमध्ये नदी-नाल्याचे पाणी शिरल्याने केळी, पपई, कापूस, ऊस, मिरची, ज्वारी या पिकांसह ठिबक ... ...