लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

पावसाने झोडपले, पीक उत्पादनाने मारले - Marathi News | The rains hit, the crops hit | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :पावसाने झोडपले, पीक उत्पादनाने मारले

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीपेक्षा 19.41 टक्के अधीक तर पावसाळ्यानंतरही अर्थात ऑक्टोबरअखेर एकुण 138.3 ... ...

नंदुरबार येथे नटराज व रंगमंच पूजनाचा कार्यक्रम - Marathi News | Nataraja and Theater worship program at Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार येथे नटराज व रंगमंच पूजनाचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मराठी रंगभूमी दिनानिमित्त शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात नटराज व रंगमंच पूजन करण्यात ... ...

सततच्या पावसामुळे रब्बी पेरणीला ‘ब्रेक’ - Marathi News | Rabi sowing 'break' due to continuous rains | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सततच्या पावसामुळे रब्बी पेरणीला ‘ब्रेक’

लोकमत न्यूज नेटवर्क सोमावल : तळोदा तालुक्यातील पश्चिमेकडील सातपुडय़ाच्या पायथ्यालगत असलेल्या भागात यंदा परतीचा पाऊस लांबल्याने रब्बी पिकांच्या पेरणीला ... ...

बाधितांनी वाचला समस्यांचा पाढा - Marathi News | Read the problems read by obstacles | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बाधितांनी वाचला समस्यांचा पाढा

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांची मोड, वडछील, चिखली, काथर्दे या तीन वसाहतींना मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र ... ...

नर्मदा बचावची जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने - Marathi News | Demonstrations at Narmada Bachao District Collector's Office | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नर्मदा बचावची जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतीवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात येऊन भरपाई देण्याची मागणी नर्मदा बचाव आंदोलनतर्फे ... ...

अवकाळीने बिघडवले शेतक:यांचे गणित - Marathi News | Farmer deteriorated by time: his mathematics | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अवकाळीने बिघडवले शेतक:यांचे गणित

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात तब्बल 129 टक्के कोसळलेल्या पावसामुळे हुरुप आलेल्या शेतक:यांना अवकाळी पावसाने फटका दिल्याने संपूर्ण ... ...

ओला दुष्काळ जाहीर करण्याची कात्री ग्रामस्थांतर्फे मागणी - Marathi News | Demand by scissors to declare wet drought | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :ओला दुष्काळ जाहीर करण्याची कात्री ग्रामस्थांतर्फे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतिवृष्टीनंतर सातत्याने होणा:या पावसामुळे कात्री ता. धडगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावांमध्ये शेतक:यांचे मोठे नुकसान झाले ... ...

नुकसानीच्या पंचनाम्यासाठी गेलेल्या अधिका:यांना परतवले - Marathi News | Damaged officer: Returned to officer: | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नुकसानीच्या पंचनाम्यासाठी गेलेल्या अधिका:यांना परतवले

लोकमत न्यूज नेटवर्क बलवंड : सडका शेतमाल मातीमोल भावात विकला तर कापसाची शेतातच बोंडे सडली असताना नुकसानीच्या पंचनाम्यासाठी तलाठी ... ...

जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशिन कोमात - Marathi News | CT scan machine in coma in district hospital | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशिन कोमात

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन महिन्याभरापासून खराब झाल्यामुळे बंद पडले आहे. त्यामुळे या रुग्णालयातील ... ...