लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
जीप अपघातात चालकाचा जागीच मृत्यू - Marathi News | The driver of the jeep accidentally died on the spot | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जीप अपघातात चालकाचा जागीच मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव जीपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना शहादा तालुक्यातील ... ...

बॅग लपास करणारा चोरटा नागरिकांच्या तावडीत - Marathi News | Wrapping bags in the coffin of citizens | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बॅग लपास करणारा चोरटा नागरिकांच्या तावडीत

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बसस्थानक परिसरात बॅग लंपास करण्याचा प्रय} करणा:या एकास तेथील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची ... ...

ठेकेदार व वाहतुकदारांकडून कृत्रीम टंचाई - Marathi News | Artificial scarcity from contractors and transporters | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :ठेकेदार व वाहतुकदारांकडून कृत्रीम टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरातमधील ठेकेदार आणि वाळू वाहतूकदार यांच्या संगनमतामुळे कृत्रीत वाळू टंचाई करून भाव वाढविल्यामुळे जिल्ह्यात ... ...

नवापूर तालुक्यातील महामार्गाचे रखडलेले काम दोन डिसेंबरपासून - Marathi News | Maintenance work of the highway in Navapur taluka from December 2 | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नवापूर तालुक्यातील महामार्गाचे रखडलेले काम दोन डिसेंबरपासून

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बेडकी ते कोंडाईबारी हा नवापुर तालुक्यातील रस्ता दुरुस्त न झाल्यास ... ...

महिन्याच्या आत कर भरणा:यांना 10 टक्के सूट - Marathi News | Tax payments within a month: 10 percent off | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :महिन्याच्या आत कर भरणा:यांना 10 टक्के सूट

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नगरपालिकेने पाणीपट्टी व घरपट्टीचे बील दिल्यानंतर त्याचा महिन्याच्या आत भरणा करणा:यांना 10 टक्के सवलत ... ...

बिबटय़ाच्या बंदोबस्तकडे वनविभागाचे दुर्लक्ष - Marathi News | The Forest Department's neglect of the Bibtaya settlement | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बिबटय़ाच्या बंदोबस्तकडे वनविभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा/प्रतापपूर : मानवी वसाहतींकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसात धवळीविहीर, प्रतापपूर व रांझणी या गावांमध्ये ... ...

समशेरपूर भागात ऊसतोड कामगारांचा तांडा उतरला रस्त्यावर - Marathi News | In Samasherpur area, an influx of laborers descended on the streets | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :समशेरपूर भागात ऊसतोड कामगारांचा तांडा उतरला रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरुवात  झाली आहे. त्यात समशेरपूर ता. नंदुरबार येथील कारखान्यांचाही ... ...

काथर्देदिगर पुनर्वसित सिंचन सुविधांपासून वंचित - Marathi News | Kathardegar deprived of rehabilitated irrigation facilities | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :काथर्देदिगर पुनर्वसित सिंचन सुविधांपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पाच्या विकासासाठी पनर्वसन करण्यात आलेल्या मुखडी, डनेल या भागातील आदिवासी बांधवांचे काथर्देदिगर ... ...

सारंगखेडा यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी प्रशासनाची बैठक - Marathi News | Administration meeting to prepare for the Sarangkheda Yatra | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सारंगखेडा यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी प्रशासनाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : सारंगखेडा, ता.शहादा येथील एकमुखी दत्त यात्रोत्वास 11 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमिवर बुधवारी ... ...