लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातील तालुका भूमी अभिलेख कार्यालयात कोरोनाच्या धास्तीमुळे अधिकाऱ्यांनी कामानिमित्त येणाºया सामान्य नागरिकांसाठी दरवाजे बंद ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात यंदा १ जुलैपासून मिशन हरीत सातपुडा सुरु होणार आहे़ जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून अंमलबजावणी होणाºया ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील सर्व नागरीकांचा सामुहिक विमा काढणे, दलित व आदिवासी वस्तीत सौर ऊर्जेवर कार्यरत स्नानगृह, ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यात अचानक कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढल्यानंतर शहादे शहरातच संभाव्य संशयित ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वीज बील दुरूस्तीसाठी आणि तक्रारींसाठी वीज कंपनीच्या कार्यालयात नागरिकांच्या चकरा वाढल्या आहेत. गुरुवारी सकाळी ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सफाई कामगारांच्या समस्या तातडीने सोडविल्या जात नाहीत, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिलेल्या सुचनांचे पालन ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकाच दिवसात ३८ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यातील सर्वाधिक अर्थात ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील ९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे़ शहरात एकाच ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा/लहान शहादे : सामोडे ता़ साक्री येथील कोरोनाबाधित व्यक्तीने प्रकाशा ता़ शहादा येथे धार्मिक विधीसाठी तापी ... ...