ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांपैकी ६७ टक्के व्यक्ती ह्या नंदुरबार तालुक्यातील असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात प्रशासनाने ८ जुलैपर्यंत जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या तिसºया दिवशी नागरिकांचा बºयापैकी प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक ... ...