चोरीत रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि कर्मचाऱ्याने घरात संग्रह म्हणून साठवून ठेवलेले साैदी अरेबियन चलनही चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य, महिला प्रभाग संघाचे अध्यक्ष, सचिव यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ...
नंदुरबारातील गुड्डी गॅस रिपेअरिंग तसेच संदीपान मेडिकल स्टोअर्सच्या गाळ्यात विनापरवानगी सिलिंडरमधून गॅस काढून ते दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरत असल्याची माहिती नंदुरबार शहर पोलिसांना मिळाली होती. ...