लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

खासदारांच्या तक्रारीमुळे रेमडेसिविर वाटप झाले बंद, रघुवंशी यांचा आरोप - Marathi News | Due to the complaint of the MP, the distribution of Remedesivir was stopped, Raghuvanshi alleged | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :खासदारांच्या तक्रारीमुळे रेमडेसिविर वाटप झाले बंद, रघुवंशी यांचा आरोप

नंदुरबार : रोटरी वेलनेस सेंटरतर्फे गरीब व गरजू रुग्णांना अत्यल्प दरात रेमडेसिविर वाटप झाले. परंतु खासदार डॉ. हिना गावीत ... ...

रोजी गेली, तरी जिल्ह्यातील एक लाख कुटुंबांना मिळणार रोटी - Marathi News | One lakh families in the district will get bread | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :रोजी गेली, तरी जिल्ह्यातील एक लाख कुटुंबांना मिळणार रोटी

नंदुरबार : गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय कुटुंबातील रेशनकार्डधारकांना तब्बल आठ महिने मोफत रेशन पुरवठा ... ...

कोठली येथे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन - Marathi News | Organizing Corona Vaccination Camp at Kothali | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :कोठली येथे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, ... ...

रुग्ण व नातेवाईकांची पायपीट थांबण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज - Marathi News | The need for concrete measures to stop the pipeline of patients and relatives | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :रुग्ण व नातेवाईकांची पायपीट थांबण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज

कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेने सध्या शहादा तालुक्यात गंभीर रुप घेतले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. रुग्ण ... ...

गजबजलेल्या हुतात्मा चौकात बॅरिकेड्स काढण्याची मागणी - Marathi News | Demand for removal of barricades in the crowded Hutatma Chowk | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :गजबजलेल्या हुतात्मा चौकात बॅरिकेड्स काढण्याची मागणी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या लक्षात घेता, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासनाने संचारबंदी व जमावबंदी लागू केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या ... ...

कोरोनाच्या सात सरकारी रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कसरत - Marathi News | Manpower drills at seven government hospitals in Corona | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :कोरोनाच्या सात सरकारी रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कसरत

नंदुरबार : जिल्ह्यात चार सरकारी व १९ खासगी कोरोना उपचार रुग्णालयांतील डॅाक्टर व कर्मचाऱ्यांची मोठी कसरत होत आहे. १२ ... ...

दुचाकी चोरटा सीसीटीव्हीत - Marathi News | Bike thief on CCTV | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :दुचाकी चोरटा सीसीटीव्हीत

नवापूर : दुचाकी चोरताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून भरचौकातील त्याच्या सर्व घडामोडी कैद झाल्या आहेत. नवापूर शहरातील ... ...

रेमडेसिविर व बेड उपलब्ध करा, अन्यथा खुर्ची सोडा- भाजप - Marathi News | Provide remedies and beds, otherwise leave the chair - BJP | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :रेमडेसिविर व बेड उपलब्ध करा, अन्यथा खुर्ची सोडा- भाजप

पत्रकात म्हटले आहे, नंदुरबार जिल्ह्यात शासकीय व खाजगी रूग्णालय कोरोना रुग्णांनी हाउसफुल्ल आहेत. रुग्णांना उपचारासाठी बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन, ... ...

रेल्वे कोविड सेंटरमध्ये फक्त पुरुष रुग्णांनाच सेवा; खासदार डाॅ. हिना गावित यांची माहिती - Marathi News | Serving only male patients at Railway Covid Center; MP Dr. Information of Hina Gavit | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :रेल्वे कोविड सेंटरमध्ये फक्त पुरुष रुग्णांनाच सेवा; खासदार डाॅ. हिना गावित यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. त्या मानाने उपचारांसाठी जिल्ह्यात सुविधा नसल्याने केंद्रीय रेल्वे ... ...