अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार... टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक... जनतेच्या हाती जादाचे २ लाख कोटी रुपये राहणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती... मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी... अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
आजोबा काही अंतरावर चालत असल्याने त्यांना काही क्षणानंतर हल्ला झाल्याचे कळले. तोपर्यंत बिबट्याने दाट असलेल्या मक्याच्या पिकात तिला फरफटत नेले होते. ...
मृत्यूच्या दाढेतून परत आले दोन महिन्यांचे बाळ. ...
राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या सातपुड्यातील या यात्रेत पहिल्याच दिवशी सुमारे दीड लाख भाविकांनी हजेरी लावली. त्यामुळे तोरणमाळचे पठार भाविकांनी गच्च भरले आहे. ...
या कारवाईमुळे पोलिस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ...
सातपुड्यातील उंच शिखरावर असलेल्या व अक्कलकुवा तालुक्यातील डाब, वालंबा परिसरात दरवर्षी जानेवारी महिन्यात किमान तापमान ५ ते ६ अंशांवर जाते. ...
अवघ्या चार तासांत पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: कोणते प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातसह अन्य ठिकाणी गेले, त्यातून किती रोजगार महाराष्ट्राचा बुडाला, याची थेट आकडेवारीच राहुल गांधी यांनी दिली. ...
Maharashtra Assembly Election 2024: अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या हीना गावित यांनी आपली उमेदवारी कायम ठेवतानाच भाजपाला रामराम ठोकला आहे. ...
Maharashtra Assembly election 2024: नंदुरबार जिल्ह्यात महायुतीतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. लोकसभा निवडणुकीपासूनचं गावित आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. त्याच आता कडेलोट झाला. ...
Maharashtra Assembly Election 2024 : नंदुरबार जिल्हा ठरतोय वैशिष्ट्यपूर्ण; तीनही मतदारसंघांतील आमदारांनी साधली डबल हॅट्ट्रिक ...