किलाबाई बिज्या वसावे यांनी पळसाच्या झाडाच्या आडोशाला महिलेची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला होता. भरदुपारी जोखीम पत्करून दायी बोंडीबाई आणि किलाबाई यांनी महिलेची जंगलात यशस्वी प्रसूती केली. ...
अमलपाडा येथील शेतकऱ्याने जमिनीचा गाव नमुना सातबारावर नाव नोंद करून मिळावे व तसा सातबारा सही शिक्क्यानिशी द्यावा, अशी मागणी तलाठी ठाकूर यांच्याकडे केली होती. ...