रवींद्र मोराणकर, नंदुरबार- चांगल्या रुग्णसेवेबद्दल नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाने राज्य स्तरावर तृतीय स्थान मिळविले आहे.नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला ८० पैकी ६४ गुण मिळाले आहेत. ...
सद्य:स्थितीत नंदुरबार शहरात सहा पोलीस चौक्या आहेत. त्यात हाटदरवाजा, जळकाबाजार, मंगळबाजार, पत्रा चौकी या जुन्या तर फडके चौकी, कोरीटनाका चौकी या नवीन उभारण्यात आल्या आहेत. ...
घरकूल प्रकरणी विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी व प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. ...
धुळे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत असून मतमोजणीत कसलीही गफलत होऊ नये यासाठी १०८ सूक्ष्म निरीक्षकां (मायक्रो आॅब्झर्व्हर)ची नेमण्यात आले आहे. ...
दलितांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ विविध संघटनांतर्फे रास्ता रोको करून तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला. ...
वीज चोरी करणार्या ग्राहकांकडून तडजोड शुल्काच्या स्वरूपात वसूल केलेली २६ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम शासनाच्या खात्यात न भरल्याने क्रॉम्प्टनच्या विरोधात वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुभाषचंद्र सदावर्ते यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली ...
रिंगरोड भागातील जुने समाजकल्याण कार्यालयासमोरील इमारतीत आयपीएल (इंडियन प्रिमिअर लिग) वर सट्टा खेळणार्या दर्शन नरेंद्र धाडीवाल (वय-२३) व उमेश गौतम जैन (वय-२२, दोघे रा.जळगाव) यांना गुरुवारी रात्री जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. ...