एरंडोल तालुक्यातील कढोली येथील दत्तात्रय त्र्यंबक पाटील (वय-६०) व जामनेर तालुक्यातील वाघरी येथील तुळसाबाई दिलीप गायकवाड (वय-३०) या जळीत रुग्णांचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
खाजगी लक्झरी बसमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रवाशांनी कसे बाहेर पडावे याबाबत बस सुरू होण्यापूर्वी कोणतेही मार्गदर्शन केले जात नसल्याने खाजगी बसमालक प्रवाशांच्या जिवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तीन वर्षात लक्झरी बसने पेट घ ...
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी वारकरी सांप्रदयाने आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी २ जूनला शासनाला निवेदन सादर करावे. ...
महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष आर.के.पाटील यांच्या एस.टी.अधिकारी निवासस्थान परिसरातील घरी जाऊन शिविगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी एस.टी.तील लिपीक व जिल्हा प्रसिद्धी सचिव विनोद शितोडे यांच्याविरूद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा ...
कुर्हाडदा रस्त्यावरील काठेवाडी वस्तीतील दोन गोसेवकांच्या ३५ गायींचा तणनाशकाची फवारणी केलेले गवत खाण्यात आल्याने मृत्यू झाला. आणखी १५ गायींची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांकडून त्यांच्यावर शर्तीचे उपचार सुरू आहेत. ...
जळगाव जिल्हा पोलीस दलातील साहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाच्या १५ पोलीस अधिकार्यांच्या पदोन्नतीवर बदल्या झाल्या आहेत. जळगावात दोन पोलीस निरीक्षक बाहेरून येत आहेत. ...
जळगाव स्थानकावर घडलेल्या घटनेची पुरेशी माहिती न घेता तिकिट तपासनीस संपत सांळुखेला मारहाण केल्याचा दावा करत मुंबईतील मध्य रेल्वेच्या टीसींनी मारहाणीचा निषेध केला आहे. ...
रथ चौक परिसरातील माहेरवाशिन असलेल्या उज्ज्वला नीलेश पंड्या (वय-३५, रा.खंडवा, इंदूर) ही प्रवासी महिला धावत्या रेल्वेत चढत असताना खाली पडल्याने गुरुवारी सकाळी रेल्वे स्टेशनवर दुर्दैवी मृत्यू झाला. ...
बोदवड ते जळगाव या दरम्यान वाळूची वाहतूक करीत असताना पकडलेल्या ट्रकचा वाहन परवाना व रॉयल्टीच्या पावत्या परत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी शरीफ नजीरखॉ तडवी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवा ...