लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
चाकूने भोसकून युवकाची हत्या - Marathi News | Killing a young man with a knife | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाकूने भोसकून युवकाची हत्या

डीजेच्या तालावर नाचण्याच्या व पैशाच्या वादातून एकाने चाकूने भोसकून युवकाची हत्या केल्याची घटना विष्णुनगर भागात शनिवारी रात्री साडेदहानंतर घडली. ...

शॉक लागून वीज कर्मचारी जखमी - Marathi News | Shock wounded electric staff injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शॉक लागून वीज कर्मचारी जखमी

शहरातील आयकर भवनसमोर असलेल्या विद्युत कंपनीच्या कार्यालयात पोलवर काम करताना अचानक स्फोट झाला. शॉक लागून कर्मचारी १५ फुटावरून खाली जमिनीवर कोसळला. यामुळे त्यात तो जखमी झाला. ...

सहकार भारती प्रदेशाध्यक्षपदी संजय बिर्ला - Marathi News | Sanjay Birla as Co-operative Bharti State President | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सहकार भारती प्रदेशाध्यक्षपदी संजय बिर्ला

नाशिक येथे सुरू असलेल्या सहकार भारतीच्या ९ व्या प्रदेश अधिवेशनात जळगाव जनता सह.बँकेचे अध्यक्ष संजय बिर्ला यांची आगामी तीन वर्षांसाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून एकमताने फेरनिवड निवड झाली. ...

इतर धर्मियांचे गैरसमज दूर करा ! - Marathi News | Remove the misunderstanding of other religions! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :इतर धर्मियांचे गैरसमज दूर करा !

गैरमुस्लिमांमध्ये मुस्लीम समाजाबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आपणावर असून स्वत:च्या चुका ओळखून प्रेमाचा संदेश देण्याचे आवाहन ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या अध्यक्षांनी केले. ...

२८ गावांना एकच पशुचिकित्सक - Marathi News | Only one veterinarian in 28 villages | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :२८ गावांना एकच पशुचिकित्सक

तळोदा तालुक्यातील बोरद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशु वैद्यकीय अधिकार्‍यांचे पद गेल्या दीड वर्षांपासून रिक्त आहे़ ...

धनगर समाजात साखरपुडा बंद - Marathi News | Dhangar society's sugarcane closure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनगर समाजात साखरपुडा बंद

धनगर समाज मंडळाने जिल्ह्यात साखरपुडा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेत ला असून त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. ...

प्रवासी वाहनांची धडक सहाजण जखमी - Marathi News | Six people injured in passenger vehicles | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :प्रवासी वाहनांची धडक सहाजण जखमी

नंदुरबार : प्रवासी वाहनांची समोरासमोर टक्कर झाल्याने सहाजण जखमी झाल्याची घटना खापरनजीक घडली. जखमी सर्व चोपडा व अमळनेर तालुक्यातील आहेत. ...

दुर्गम भाग : पावसाळ्यापूर्वी ११ हजार क्विंटल धान्य रवाना - Marathi News | Inaccessible part: 11 thousand quintals of grains before the monsoon | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :दुर्गम भाग : पावसाळ्यापूर्वी ११ हजार क्विंटल धान्य रवाना

नंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागातील ३५ गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी चार महिन्यांचा धान्यसाठा उपलब्ध करून दिला जात आहे. जवळपास तीन हजार ७०० क्विंटल गहू व सात हजार ७०० क्विंटल तांदळाचा समावेश आहे. ...

उमविचा भामटा कर्मचारी निलंबित - Marathi News | Umwich's spooky employee suspended | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उमविचा भामटा कर्मचारी निलंबित

सुरत येथील माजी उपमहापौरांना गंडविल्याप्रकरणी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कर्मचारी भैयासाहेब पाटील यास निलंबित करण्यात आले आहे. ...