जिल्हा परिषदेत ३१ रोजी शिक्षण, आरोग्य व क्रीडा समिती सभापती निवड असून, ती बिनविरोध व्हावी या दृष्टीने भाजपाने सर्व जि.प.सदस्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले आहे. ...
जिल्हा परिषदेत बुधवारी स्वकीयांनीच जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपेंकडे येऊन कामांच्या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली. अध्यक्षांची या प्रकारामुळे कोंडी झाल्याची स्थिती झाली. ...
जिल्हाभरात २0१३ च्या अतवृष्टीमुळे अनेक जि.प.सदस्यांच्या गटांमधील रस्ते खराब झाले. त्यांच्या दुरुस्तीसाठी आराखडा तयार करून जि.प.ने ५३ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला, पण मिळाले फक्त पाच कोटी. ...
बालस्वास्थ अभियानाच्या जाहिरातीत पात्र असतानाही आयुश डॉक्टरांऐवजी एम.बी.बी.एस. व बी.ए.एम.एस. अशी पात्रता दिल्याबद्दल उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला नोटीस दिली आहे. ...
वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभागांतर्गत चार तालुक्यातील शेतकर्यांकडे कृषिपंपांची १६७ कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाने माफ करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ...
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांकडून मुंबई वारी सुरू असून नारायण राणे यांचे सर्मथक माजी आमदार रामकृष्ण पाटील यांची उमेदवारीसाठी 'फिल्डिंग' लावली आहे. ...
ग.स. सोसायटीतर्फे विरोधी गटांचा विरोध झुगारून तब्बल २५५५ ज्येष्ठ सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान निधीचा चेक व शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. ...