राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने स्थानिक विभागातील अधिकार्यांशी संपर्क साधला असता मुंबई-आग्रा रस्त्यावरील मुंगसे गावाजवळ एमएच १२एफसी ९९२२ ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला असल्याची माहिती मिळाली. ...
मालमत्तेच्या वादातून फिर्यादी व त्यांच्या पतीच्या अंगावर वाहन नेत दुखापत केल्याच्या गुन्ह्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक उल्हास साबळे यांना पोलिसांनी सोमवारी अटक करीत जामिनावर मुक्त केले. ...
जिल्ह्यातील शाळांची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. शाळा दुरुस्तीसाठी पावणेदोन कोटी रुपये खर्च येणार आहे. परंतु हा निधी कोठून उभा करावा हा पेच जिल्हा परिषद प्रशासनासमोर पडला आहे. ...
महापालिकेतील २१८ बदली व ३७५ नवीन सफाई कामगारांची पदे मंजुरीबाबत ३१ जानेवारी २0१५ च्या आत राज्य शासनाला निर्णय घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले. ...
मनपाच्या बँक खाते सील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कराराची मुदत संपलेल्या सर्व मार्केटमधील गाळे भाडेदरावर प्रिमियम निश्चितीच्या सूत्राने ३0 वर्ष कराराने देण्याचा निर्णय झाला आहे. ...
कृषी अधिकारी खत व निविष्ठा विक्रेत्यांना बळजबरीने निविष्ठा घेण्याची सक्ती करतात आणि विक्रेत्यांकडे तपासणी कार्यक्रम राबवून पैसे मागतात, असा आरोप सदस्यांनी जि.प. स्थायी समितीच्या सभेत केला. ...