जळगाव : शासन स्तरीय महिला बालकल्याण विभागांतर्गत असलेल्या समितीची बैठक येत्या २ सप्टेंबर रोजी मंत्रालयात असून बैठकीच्या अनुषंगाने माहिती गोळा करण्यात अधिकार्यांची तारांबळ उडाली आहे. ...
जळगाव- तीन हजार रुपयांसाठी सतत लावलेला तगादा, शिवीगाळ यामुळे त्रासलेल्या जुबा उर्र्फ शाहरूख खाटिक याने इतरांच्या साथीने शकील शेख मूळ रा.उत्राण ता.एरंडोल (ह.मु. रेल्वे क्वार्टरनजीकची झोपडपी, शिवाजीनगर) याचा घात केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पु ...
जळगाव-जिल्ात समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते़ त्यामुळे लहान, मोठे आणि मध्यम प्रकल्पातील पाणी साठे जिल्हाधिकार्यांनी आदेश काढून आरक्षित केले आहेत़ याबाबत पुढील आदेश मिळेपर्यंत पेयजलाव्यतिरिक्त कोणत्याही प्रयोजनासाठी प ...
जळगाव : प्राथमिक शिक्षण संचलनालयातर्फे देण्यात आलेल्या निर्देशानुसार शुक्रवारी जिल्हाभरातील २ हजार ७२४ शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळास्तरावर पुरवठा करण्यात आलेल्या तांदूळ, डाळी, कडधान्य, तेल, कांदा, लसूण मसाला, हळद पावडर, मीठ या वस्तूंच ...
ध्वनिप्रदूषण केल्यास आता थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ...
चौकट..............१५०० विद्यार्थ्यांचा प्रश्नयुवा शक्ती फाउंडेशनतर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने १० टक्के प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. खान्देशात सुमारे १५०० विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप बाकी आहेत. त्यानुस ...