लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

स्पर्धा आयोजनाची जबाबदारी संघटनांच्या प्रतिनिधींवर महापालिकास्तरीय आंतरशालेय स्पर्धा : क्रीडा समितीच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Responsible for organizing the competition: Organizational level inter-party competition on the representatives of the organization: decision of the sports committee meeting | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्पर्धा आयोजनाची जबाबदारी संघटनांच्या प्रतिनिधींवर महापालिकास्तरीय आंतरशालेय स्पर्धा : क्रीडा समितीच्या बैठकीत निर्णय

जळगाव : महापालिकास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास महापालिकेने तयारी दाखवली आहे. त्याबाबत बुधवारी महापालिकेत बैठक पार पडली. त्यात आयोजनाची तयारी करण्यात आली. प्रत्येक स्पर्धेसाठी एका संघटनेच्या पदाधिकार्‍याची किंवा तज्ज्ञ व्यक्तीची निय ...

इज्तेमाला भाविकांची गर्दी - Marathi News | Ezhtala crowd of devotees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इज्तेमाला भाविकांची गर्दी

जळगाव- सुन्नी रजा मस्जिद, मेहरूण यांच्यातर्फे बुधवारी मालेगाव येथील मौलाना सैयद अमिनो कादरी यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले़ जिल्‘ाभरातून जवळपास पाच हजार मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते़ मौलानी कादरी यांनी यावेळी मद्यपान न करण्याचे आणि एकत्र रा ...

क्रॉसबार लावण्यापेक्षा सरसकट वाहतूक बंद करा - Marathi News | Turn off traffic just like the crossbar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रॉसबार लावण्यापेक्षा सरसकट वाहतूक बंद करा

जळगाव : शिवाजीनगर पुलावरील अवजड वाहतूक प्रश्नी तेथे क्रॉसबार लावण्यापेक्षा सरसकट वाहतूक बंद करा अन्यथा एस.टी. बसला विशेष बाब म्हणून येथून वाहतूक करू द्यावी, असे एस.टी. महामंडळाने मनपाला कळविले आहे. शिवाजीनगर पुलावरील अवजड वाहतूक प्रश्नी तेथे क्रॉसबार ...

वार्तापत्रासाठी जोड - Marathi News | Add to the newsletter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वार्तापत्रासाठी जोड

बंधार्‍यासाठी खासदार ए.टी.पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा करण्याची गरज आहे, अशी मागणी ग्रामस्थांमध्ये आहे. ...

सिंगल जोड - Marathi News | Single Pair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंगल जोड

नूतन महाविद्यालयात श्रद्धांजलीचा कार्यक्रम ...

तरुण कुढापा मित्र मंडळ देखावा - Marathi News | The appearance of the young Kudapa friends circle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुण कुढापा मित्र मंडळ देखावा

लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित सजीव आरास ...

ॅजिल्हा वाहतूक शाखेतर्फे पाच हजार वाहनांवर कारवाई - Marathi News | District Traffic Officer has taken action against five thousand vehicles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ॅजिल्हा वाहतूक शाखेतर्फे पाच हजार वाहनांवर कारवाई

कुबेर चवरे : एक हजार जणांना पाठविला नोटिसा ...

उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन बाजार समिती निवडणूक : मेळाव्यांना वेग, महसूलमंत्रीही उतरणार प्रचारात - Marathi News | Candidates' power demonstration market committee election: In the campaign of rally, the revenue minister will also come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन बाजार समिती निवडणूक : मेळाव्यांना वेग, महसूलमंत्रीही उतरणार प्रचारात

जळगाव- जिल्‘ात सर्वात महत्त्वाची मानल्या जाणार्‍या जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून, दोन्ही पॅनलमध्ये शक्तीप्रदर्शन सुरू आहे. युती व काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलमध्ये तीन आमदार सक्रिय असतानाच आता थेट महसूल व कृषिमंत्री एकनाथरा ...

वनविभागाने मागविले पाच पिंजरे आजपासून जनजागृती मोहीम राबविणार : - Marathi News | Five cages sought by the forest department to implement awareness campaign from today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वनविभागाने मागविले पाच पिंजरे आजपासून जनजागृती मोहीम राबविणार :

जळगाव- बिबट्या सारख्या वन्यजीवांना कै द करणारे पाच पिंजरे वन विभागाकडून मागविण्यात आले आहेत़ पूर्वतयारी म्हणून पिंजरे मागविण्यात आले आहेत़ वरिष्ठ अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय त्यांचा वापर केला जाणार नसल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे़ ...